(सतरा) विहित करण्यांत येईल अशी इतर माहिती.

Last Updated: Tuesday, 17 August 2021

 

  (क) प्रसिद्ध करील आणि त्यानंतर दरवर्षी ती प्रकाशने अद्ययावत करील ;

 उत्तर : वेबसाईट, इंटरनेट, नोटीस बोर्डावर देण्यांत येते.

  (ग) ज्यामुळे लोकांना बाधा पोहोचते अशी महत्वाची धोरणे आखतांना आणि असे निर्णय जाहिर करतांना सर्व संबंधित वस्तुस्थिती प्रसिद्ध करील ;

 उत्तर : उपरोक्तप्रमाणे.

  (घ) आपल्या प्रशासनिक किंवा न्यायिकवत निर्णयांबाबतची कारणे बाधित व्यक्तींना कळवील.

 उत्तर : वेळोवेळी पत्राद्वारे कळविण्यात येते.

 

  माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद (List of items exempted)

 

Sunday the 27th. Copyright © 2004-2018MSPGCL ® All Rights Reserved Maintained By: Office of ED-IT, Dharavi, Mumbai
Free Joomla 2.5 templates by New Poker Reviews